Assal Pahune Isral Namune | 'छोट्या नटसम्राट'चा डायलॉग आणि गाणं | Harshad Naybal, Makrand Anaspure
2019-01-28
5
अस्सल पाहुणे इरसाल नमुने’ या कार्यक्रमात 'सुर नवा ध्यास नवा छोटे सुरवीर येणार आहेत. या कार्यक्रमात मॉनिटरने खास त्याच्याच शैलीत गाणं गायलं. तसेच नटसम्राट सिनेमाचा डायलॉग बोलून दाखवला.